Exclusive Interview: Amruta Dhongde | "बाहेर काय दिसेल याचा विचार केला नाही"
2023-01-10 3 Dailymotion
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ४चा खेळ नुकताच समाप्त झाला. टॉप ५मध्ये पोहोचलेल्या अमृता धोंगडेचा प्रवास कसा होता? घरातल्या सदस्यांबद्दल तिचं काय मत आहे जाणून घेऊया आजच्या Exclusive मुलाखतीत.